Monday, September 01, 2025 05:24:53 PM
सध्या, महायुतीचा सरकार असून यात अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप हे तिघेही कार्यरत आहेत. महायुतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नेहमीच राजकीय विनोद पाहायला मिळतात.
Ishwari Kuge
2025-08-01 15:23:20
जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-16 14:47:58
‘कमवा आणि शिका’ योजनेतील सुधारणांमुळे विद्यार्थिनींसाठी मोठी शैक्षणिक मदत मिळेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Apeksha Bhandare
2025-03-11 13:28:21
शिवसेना ठाकरे गटाचे पुण्यातील पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
2025-01-07 11:21:49
भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यासह कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-16 12:18:01
महाराष्ट्रात महायुतीची कुठेही पिछेहाट झालेली नाही - चंद्रकांत पाटील, भाजपा
2024-09-23 14:37:07
दिन
घन्टा
मिनेट